महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंता यास लाच घेताना रंगेहात पकडले
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता श्री अतुल अशोक आव्हाड वै 42 आशागड शाखा डहाणू उपविभाग पालघर विभाग यांना आज स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे.तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तक्रारदार यांचा म्हशीचा तबेला असून सदर तबेलाच्या वीज मीटर व्यतिरिक्त सर्विस केबल मधून डायरेक्ट कनेक्शन करून तक्रारदार यांनी वीज चोरी केली असल्याचा त्यांच्या आरोप करून दंडात्मक […]
Continue Reading
