डहाणू नगरपरिषद कार्यक्षेत्रातील विकास कामांचे शुभारंभ
डहाणू : डहाणूकर जनतेने नगराध्यक्षपदी राजेंद्र माच्छी यांना विराजमान केल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली डहाणू नगरपरिषद कार्यक्षेत्रातील विविध महत्त्वाच्या विकासकामांचे भूमिपूजन दि. ०३/०२/२०२६ रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आले. या शुभारंभाच्या कार्यक्रमात डहाणू शहरातील विकासाचा नवा मार्ग खुला होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजू माच्छी यांनी नगरपरिषद हद्दीतील विविध महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांची घोषणा केली. यामध्ये, […]
Continue Reading
