तलासरी येथे पालघर पोलिसांकडून 4 कोटी 33 लाखांची रक्कम जप्त

पालघर दि 30 : दिनांक 30/ 10/ 2024 रोजी तलासरी, उधवा तपासणी नाका, येथे पालघर पोलिसांकडून 4 कोटी 33 लाखांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. सिल्वासा येथून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या जी जे 0 1 जे टी 88 48 टाटा कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या गाडीतून ही रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. सदर रकमेची वाहतूक करण्यासाठी एचडीएफसी बँकेच्या सिल्वासा […]

Continue Reading

27 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले

पालघर, . (जिमाका)- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 साठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या दिवशी 27 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. जिल्ह्यातील 128 डहाणू (अ .ज) विधानसभा मतदार संघात विनोद भिवा निकोले ( भारताचा कम्युनिस्ट पक्ष – मार्क्सवादी ) , रडका रुपजी कलांगडा ( भारताचा कम्युनिस्ट पक्ष – मार्क्सवादी ) , संतोष रामजी ठाकरे. ( […]

Continue Reading

पालघर जिल्ह्यामध्ये 1851 मुख्यमंत्री योजनादूताची नियुक्ती होणार’ या उपक्रमासाठी अर्ज सादर करावे – राहुल भालेराव

पालघर दि. 8 : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी    पालघर जिल्ह्यामध्ये 1851 मुख्यमंत्री योजनादूताची नियुक्ती होणार   आहे . हा  उपक्रम सुरु करण्यात आला असून. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी राहुल भालेराव यांनी केले . जिल्ह्यातील उमेदवारांना […]

Continue Reading