सावटा येथील क्रेडो वर्ल्ड स्कूलमध्ये कोजागिरीनिमित्त दुर्गा महोत्सव उत्साहात
डहाणू : डहाणू तालुक्यातील सावटा येथील क्रेडो वर्ल्ड स्कूलमध्ये कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आयोजित भव्य दुर्गा महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या महोत्सवात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक गरबा आणि उत्साहपूर्ण सादरीकरणांमुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील सांस्कृतिक कौशल्ये विकसित […]
Continue Reading
