इनरव्हिल क्लबचा सामाजिक उपक्रम; जि.प. शाळा क्र. १ मधील विद्यार्थ्यांना छत्री वाटप

इनरव्हिल क्लबचा सामाजिक उपक्रम; जि.प. शाळा क्र. १ मधील विद्यार्थ्यांना छत्री वाटप

डहाणू : सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या इनरव्हिल क्लबच्या वतीने डहाणू फोर्ट येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ मधील विद्यार्थ्यांना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्र्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून उपस्थितांनी क्लबच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले. पावसाळ्यात अनेक विद्यार्थ्यांना योग्य साधनसामग्रीच्या अभावी शाळेत ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागतो. […]

Continue Reading

ईद निमित्त डहाणू मित्रतर्फे हिंदू-मुस्लिम एकतेचा अनोखा संदेश : फ्री मेहंदी कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद

ईद निमित्त डहाणू मित्रतर्फे हिंदू-मुस्लिम एकतेचा अनोखा संदेश : फ्री मेहंदी कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद ईद-उल-अजहाच्या पार्श्वभूमीवर डहाणू मित्रचे संपादक रफिक घाची यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य फ्री मेहंदी कॅम्पला भगिनीच्या उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात विविध समाजातील महिलांनी व युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग घेत मेहंदीचा आनंद लुटला. डहाणूमध्ये प्रथमच सर्व […]

Continue Reading
डहाणू महोत्सव २०२६चा भव्य शुभारंभ, संस्कृती, पर्यटन आणि कलेचा उत्सव सुरू

डहाणू महोत्सव २०२६चा भव्य शुभारंभ, संस्कृती, पर्यटन आणि कलेचा उत्सव सुरू

डहाणू महोत्सव २०२६ चा भव्य उद्घाटन सोहळा आज (२० मार्च २०२६) रोजी सी व्ह्यू पार्क, पारनाका, डहाणू येथे मोठ्या उत्साहात पार पडला. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. २० ते २२ मार्च दरम्यान रंगणारा हा महोत्सव डहाणूच्या समृद्ध संस्कृतीचा, पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा आणि स्थानिक कलेचा अनोखा संगम ठरणार आहे. उद्घाटनाच्या पहिल्याच […]

Continue Reading

सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार दुय्यम निबंधक कार्यालये

पालघर, दि. १७ मार्च : आर्थिक वर्ष २०२५-२६ संपत आल्याने तसेच नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा मालमत्ता खरेदीकडे वाढता कल लक्षात घेऊन नोंदणी व मुद्रांक विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दस्तनोंदणीचे वाढते प्रमाण आणि महसुली उद्दिष्टपूर्तीस गती देण्यासाठी जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालये सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, […]

Continue Reading
डहाणू मित्र दिवाळी अंकाला राज्यस्तरीय पुरस्कार

दिवाळी अंक स्पर्धा २०२५ मध्ये दैनिक “डहाणू मित्र”ला उत्कृष्ट अंक पुरस्कार!

पुणे मुंबई जुन्या हायवेलगत श्रीकृष्ण पॅलेस, सुदामा हॉल येथे पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघातर्फे वर्धापन दिनानिमित्त पी सी एम सी टॉप १० तसेच राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा २०२५ च्या पुरस्कारांचे वितरण दिनांक 12 मार्च 2026 रोजी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड चे महापौर रवी लांडगे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, विचारवंत हेमंत […]

Continue Reading
कॅप्टन सत्यम ठाकूर : प्रेरणादायी नेतृत्वाचा बहुआयामी प्रवास

कॅप्टन सत्यम ठाकूर : प्रेरणादायी नेतृत्वाचा बहुआयामी प्रवास

वाणगावच्या सुपीक मातीत जन्मलेले कॅप्टन सत्यम ठाकूर आज बहुआयामी, दूरदर्शी आणि प्रभावी युवा नेतृत्व म्हणून ओळखले जातात. पायलट, शेतकरी, उद्योजक, समाजसेवक आणि सक्रिय राजकीय कार्यकर्ते अशी त्यांची विविधांगी ओळख आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाचा आढावा घेणे म्हणजे नव्या पिढीसाठी दिशा देणारा आणि आत्मविश्वास जागवणारा अनुभव ठरतो. मुंबईतून पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर २००९ ते २०१४ […]

Continue Reading
डहाणूत अवघ्या ११ वर्षांच्या नृत्यतारकेचा दुर्दैवी अंत

डहाणूत अवघ्या ११ वर्षांच्या नृत्यतारकेचा दुर्दैवी अंत

डहाणू : तालुक्यातील मसोली येथे राहणारी अवघ्या ११ वर्षांची गुणी नृत्यांगना हिया कुणाल माळी हिचे दि. २२ फेब्रुवारी रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. इतक्या कमी वयातच आपल्या अद्वितीय नृत्यकौशल्याने संपूर्ण महाराष्ट्रासह देशभर ठसा उमटवणाऱ्या हियाच्या आकस्मिक जाण्याने डहाणू शहरावर शोककळा पसरली आहे. हियाची अंत्ययात्रा दि. २३ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० वाजता मसोली येथून निघाली. […]

Continue Reading
हाजी रमकडू यांना असरफ चुडासमांची सदिच्छा भेट – ढोल वादनाच्या कलेचे कौतुक

हाजी रमकडू यांना असरफ चुडासमांची सदिच्छा भेट – ढोल वादनाच्या कलेचे कौतुक

डहाणू (२० फेब्रुवारी २०२६): गुजरातमधील जुनागढचे सुप्रसिद्ध पद्मश्री पुरस्कार प्राप्त ढोल वादक हाजी कासमभाई मीर, ज्यांना “हाजी रमकडू” म्हणून ओळखले जाते, यांना डहाणूतील गुजराती मॉडेल हायस्कूलचे माजी शिक्षक असरफ चुडासमाने सदिच्छा भेट दिली. भिलाड येथे राहणारे असरफ चुडासमा हे त्यांच्या सुसंस्कारित आणि सामाजिक कार्यासाठी परिचित आहेत. हाजी रमकडू यांची भेट घेतल्यावर, असरफ चुडासमाने त्यांना शाल, […]

Continue Reading
शांत, सुशील आणि समाजसेवक मिहिरभाई शाह यांचा वाढदिवस – साजरा करत असताना शुभेच्छांचा वर्षाव

शांत, सुशील आणि समाजसेवक मिहिरभाई शाह यांचा वाढदिवस – साजरा करत असताना शुभेच्छांचा वर्षाव

डहाणू, १९ फेब्रुवारी: डहाणूतील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, जनता बँकेचे चेअरमन, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक श्री. मिहिरभाई शाह यांचा आज वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. त्यांच्या कार्यकुशलतेसह शांत, सुशील आणि लोकाभिमुख स्वभावामुळे डहाणूतील प्रत्येक नागरिकाच्या मनात त्यांचा विशेष आदर आहे. श्री. मिहिरभाई शाह यांचा वाढदिवस साजरा करत असताना आज सकाळी त्यांच्या कार्यालयात विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्ती, […]

Continue Reading
सुरत येथे आरोपी  चिराग गोटीची  पोलिसांनी काढली धिंड, नागरिकांनी  पोलिसांचे आभार मानून फुलांचा वर्षाव केला!

सुरत येथे आरोपी  चिराग गोटीची  पोलिसांनी काढली धिंड, नागरिकांनी  पोलिसांचे आभार मानून फुलांचा वर्षाव केला!

सुरत शहरात एक मोठा प्रकार समोर आला आहे, ज्यामध्ये चिराग गोटी नामक आरोपीला पोलिसांनी पकडून त्यावर धिंड काढली आहे. गोटी हा एक वादग्रस्त व्यक्ती असून, त्याच्यावर व्याज पैशांचे व्यवहार करून लोकांना त्रास देण्याचे आरोप होते. त्याच्या अवैध धंद्यामुळे शहरात त्याने अनेकांना शोषित केले होते. आरोपी चिराग गोटीवर काही लोकांना मारहाण करून त्यांच्यावर नाहक त्रास देण्याचे […]

Continue Reading