Wednesday, July 29, 2026

Daily News

इनरव्हिल क्लबचा सामाजिक उपक्रम; जि.प. शाळा क्र. १ मधील विद्यार्थ्यांना छत्री वाटप

इनरव्हिल क्लबचा सामाजिक उपक्रम; जि.प. शाळा क्र. १ मधील विद्यार्थ्यांना छत्री वाटप

डहाणू : सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या इनरव्हिल क्लबच्या वतीने डहाणू फोर्ट येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ मधील विद्यार्थ्यांना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्र्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून उपस्थितांनी क्लबच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले. पावसाळ्यात अनेक विद्यार्थ्यांना योग्य साधनसामग्रीच्या अभावी शाळेत ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागतो. […]

Political News

तलासरी येथे पालघर पोलिसांकडून 4 कोटी 33 लाखांची रक्कम जप्त

पालघर दि 30 : दिनांक 30/ 10/ 2024 रोजी तलासरी, उधवा तपासणी नाका, येथे पालघर पोलिसांकडून 4 कोटी 33 लाखांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. सिल्वासा येथून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या जी जे 0 1 जे टी 88 48 टाटा कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या गाडीतून ही रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. सदर रकमेची वाहतूक करण्यासाठी एचडीएफसी बँकेच्या सिल्वासा […]

27 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले

पालघर, . (जिमाका)- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 साठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या दिवशी 27 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. जिल्ह्यातील 128 डहाणू (अ .ज) विधानसभा मतदार संघात विनोद भिवा निकोले ( भारताचा कम्युनिस्ट पक्ष – मार्क्सवादी ) , रडका रुपजी कलांगडा ( भारताचा कम्युनिस्ट पक्ष – मार्क्सवादी ) , संतोष रामजी ठाकरे. ( […]

Daily News

इनरव्हिल क्लबचा सामाजिक उपक्रम; जि.प. शाळा क्र. १ मधील विद्यार्थ्यांना छत्री वाटप

इनरव्हिल क्लबचा सामाजिक उपक्रम; जि.प. शाळा क्र. १ मधील विद्यार्थ्यांना छत्री वाटप

डहाणू : सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या इनरव्हिल क्लबच्या वतीने डहाणू फोर्ट येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ मधील विद्यार्थ्यांना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्र्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून उपस्थितांनी क्लबच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले. पावसाळ्यात अनेक विद्यार्थ्यांना योग्य साधनसामग्रीच्या अभावी शाळेत ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागतो. […]

ईद निमित्त डहाणू मित्रतर्फे हिंदू-मुस्लिम एकतेचा अनोखा संदेश : फ्री मेहंदी कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद

ईद निमित्त डहाणू मित्रतर्फे हिंदू-मुस्लिम एकतेचा अनोखा संदेश : फ्री मेहंदी कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद ईद-उल-अजहाच्या पार्श्वभूमीवर डहाणू मित्रचे संपादक रफिक घाची यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य फ्री मेहंदी कॅम्पला भगिनीच्या उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात विविध समाजातील महिलांनी व युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग घेत मेहंदीचा आनंद लुटला. डहाणूमध्ये प्रथमच सर्व […]

डहाणू महोत्सव २०२६चा भव्य शुभारंभ, संस्कृती, पर्यटन आणि कलेचा उत्सव सुरू

डहाणू महोत्सव २०२६चा भव्य शुभारंभ, संस्कृती, पर्यटन आणि कलेचा उत्सव सुरू

डहाणू महोत्सव २०२६ चा भव्य उद्घाटन सोहळा आज (२० मार्च २०२६) रोजी सी व्ह्यू पार्क, पारनाका, डहाणू येथे मोठ्या उत्साहात पार पडला. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. २० ते २२ मार्च दरम्यान रंगणारा हा महोत्सव डहाणूच्या समृद्ध संस्कृतीचा, पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा आणि स्थानिक कलेचा अनोखा संगम ठरणार आहे. उद्घाटनाच्या पहिल्याच […]

Follow Us

Advertisement