प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे प्रयाण

पालघर, दि. 30 (जिमाका)- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी 4 वाजेच्या सुमारास पोलीस परेड मैदान हेलिपॅड , पालघर येथून प्रयाण झाले. या वेळी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम,जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलिस अधिक्षक बाळासाहेब पाटील यावेळी उपस्थित […]

Continue Reading
३ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराच्या विरोधात आज उमरगाव बंद

३ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराच्या विरोधात आज उमरगाव बंद

गुजरात राज्यातील वलसाड जिल्ह्यातील उमरगाव येथील गांधीवाडीत एका ३ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात परप्रांतीय आरोपीच्या मुसक्या आवळण्यात उमरगाव पोलिसांना यश आले आहे. या घटनेमुळे जनतेमध्ये तीव्र नाराजी पहायला मिळत असून या घटनेच्या निषेधार्थ व आरोपीवर कडक कायदेशीर कारवाई व्हावी, म्हणून आज सम्पूर्ण उमरगाव शहरात अनेक सामाजिक संघटने कडून […]

Continue Reading
पालघर जिल्हातील शिक्षकांचा राज्यस्तरीय प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार देवून सन्मान

पालघर जिल्हातील  शिक्षकांचा राज्यस्तरीय प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार देवून सन्मान

शिक्षण, साहीत्य व कला क्षेत्रात कार्यरत व्यक्तीमत्वांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र राज्य यांनी राज्यभरातून प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून प्रस्ताव मागवले होते. यात पालघर जिल्हातील योगेश गोतारणे, गातेस बु, वाडा यांना उत्कृष्ट निवेदक राज्यस्तरीय अमृत गौरव पुरस्कार, संदीप पाटील, पालघर यांना आदर्श शिक्षक अमृत गौरव पुरस्कार व रूचिरा राजेश राऊत […]

Continue Reading
डहाणूत मालिका कलाकारांच्या उपस्थितीत दहीहंडीचा उत्सव रंगणार!

डहाणूत मालिका कलाकारांच्या उपस्थितीत दहीहंडीचा उत्सव रंगणार!

दहीहंडी उत्सव दरवर्षी प्रमाणे यावर्षीही डहाणूतील मिशन अन्नपुर्णा ऑफीस, ओमकार दर्शनच्या बाजुला, मसोली या ठिकाणी आयोजक मुक्तेश शशिकांत डफरीया यांच्या वतीने करण्यात आला आहे.या दहीहंडीचे मुख्य आकर्षण म्हणजे तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील कलाकारांची उपस्थिती राहणार आहे. दहीहंडी उत्सव दरवर्षी टीव्ही कलाकारांना बोलावून साजरा करतात. यावर्षी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचे कलाकार […]

Continue Reading

जिल्हास्तरीय लोकशाही दिन २ सप्टेंबर रोजी

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन महिन्याच्या पहिल्या सोमवारी करण्यात येते. त्या अनुषंगाने  सप्टेंबर २०२४ चा जिल्हास्तरीय लोकशाही दिन  सोमवार, दि. ०२ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ०१:०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात येणार आहे. तरी अर्ज केलेल्या नागरिकांनी सदर बैठकीस आवश्यक त्या माहितीसह प्रत्यक्ष वरील दिनांकास व वेळेवर उपस्थित रहावे.

Continue Reading
વકીલ મોડેલ સ્કૂલ નું ગૌરવ

વકીલ મોડેલ સ્કૂલ નું ગૌરવ

 નિવૃત્ત શિક્ષક  અશરફ ચુડાસમાના વરદ હસ્તે 78 માં સ્વાતંત્ર્યદિને ધ્વજ ફરકાવવામાં આવ્યો…   વકીલ મોડેલ સ્કૂલના નિવૃત્ત ઉત્સાહી શિક્ષક, ગુજરાત સરકાર દ્વારા સને 2010માં શ્રેષ્ઠ શિક્ષકનો એવોર્ડ પ્રાપ્ત કરનાર માનનીયશ્રી અશરફ  ચુડાસમા  સાહેબના વરદ હસ્તે 78 માં સ્વાતંત્ર્યદિને  ભીલાડ પ્રાથમિક શાળામાં  ધ્વજ ફરકાવવામાં આવ્યો હતો.આ  ધ્વજવંદનના કાર્યક્રમમાં વલસાડ જિલ્લા વિશ્વ હિન્દુ પરિષદના અધ્યક્ષ માનનીયશ્રી પિયુષ […]

Continue Reading
महिला संगठन और डॉक्टर्स द्वारा विरोध प्रदर्शन किया गया

स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्मा यांना अभिवादन

पालघर दि. 14 : ब्रिटीश साम्राज्या विरोधातील चलेजाव चळवळीत  सहभागी झालेल्या पालघर तालुक्यातील पाच स्वातंत्र्य सैनिकांना हुतात्म्य प्राप्त झाले होते. त्यांचे पुण्यस्मरण व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पालघर येथील हुतात्मा स्तंभ येथे आज हुतात्मा यांना आदरांजली वाहण्यात आली.  सर्व मान्यवरांनी  हुतात्मा स्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. आज पालघर शहरातील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. […]

Continue Reading

पालघर चे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांना लाच लुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांना एका प्रकरणात ५० हजार रुपयाची लाच घेताना मुंबई च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी त्यांची बदली झाली असताना त्यांनी पदभार सोडला नव्हता. मुंबईच्या लाच लुचपत प्रतिबिंब विभागाच्या पथकाने त्यांच्या कार्यालयात सापळा रचून त्यांच्या कार्यालयातच त्यांना अटक केली. पालघर मधून […]

Continue Reading

पुढील दोन आठवडे सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार ऑगस्ट मध्ये महाराष्ट्रातील बहुताश जिल्ह्यासह पालघर जिल्ह्यात सुद्धा सरासरी पेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच विस्तारीत श्रेणी हवामान अंदाजानुसार ९ ते १५ ऑगस्ट, १६-२२ ऑगस्ट आणि २३ ते २९ ऑगस्ट दरम्यान पालघर जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तसेच ऑगस्ट महिन्यात जिल्ह्याचे किमान तापमान सरासरी पेक्षा कमी, […]

Continue Reading
रानभाज्या महोत्सवाचे आयोजन

रानभाज्या महोत्सवाचे आयोजन

चिंचणी तारापूर एज्युकेशन सोसायटी संचलित मोतीलाल कानजी कनिष्ठ महाविद्यालय,  चिंचणी या ठिकाणी दिनांक 10 ऑगस्ट रोजी रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य सरकार आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त व महाविद्यालयाचे माजी पर्यवेक्षक संजय घरत हे होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात आपले आरोग्य हे खूप महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी रानभाजीचा समावेश आपल्या आहारात असावा […]

Continue Reading