डहाणूत तरुणाची आत्महत्या

डहाणू दि. १० : मुळ नेपाळचे असलेले परंतू इंट्रीगेट रोड परिसरात राहणारे काल रात्री सागरनाका येथे एका इमारतीत दिपक सिंग या इसमाने रात्रीच्यावेळी आत्महत्या केली असताना सकाळी डहाणू येथे चर्चेचा विषय झाला. डहाणू पोलीस ठाणे येथे कळविले असताना पोलीस घटनास्थळी येऊन तपास केली असताना आत्महत्या झाल्याचे उघडकीस झाले. याबाबत डहाणू पोलीस ठाण्याचे पो.निरीक्षक रणवीर बयेस […]

Continue Reading
यारी दोस्ती ग्रुप सदस्याने रक्तदान करून जपले माणुसकीचे नाते

यारी दोस्ती ग्रुप सदस्याने रक्तदान करून जपले माणुसकीचे नाते 

डहाणू दि.८ : दिनांक ७ ऑगस्ट २०२४ रोजी, डहाणु तालुक्यातील जांबुगाव नागबन येथील ज्योती वंजारा वय २३ वर्ष या उपचारासाठी  डहाणु सरकारी दवाखान्यात ऍडमिट आहेत. या दरम्यान त्यांना B positive रक्ताची नितांत आवश्यकता भासत होती. सदर रक्त त्यांना कुठेही उपलब्ध होत नव्हते यासाठी त्यांना डोनर पाहिजे होता. इतरत्र चौकशी करत असताना त्यांनी यारी दोस्ती ग्रुप […]

Continue Reading
कॉ. गोदावरी शामराव परुळेकर महावि‌द्यालयात महसुल पंधरवडा संपन्न

कॉ. गोदावरी शामराव परुळेकर महावि‌द्यालयात महसुल पंधरवडा संपन्न*

तलासरी : आदिवासी प्रगती मंडळ संचालित कॉ. गोदावरी शामराव परुळेकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महावि‌द्यालय तलासरी येथे महसूल  विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना, (NSS) विभागामार्फत  महसुल पंधरवडा निमित्त युवा संवाद मार्गदर्शन शिबिराचे आयोजन प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत सर यांच्या मार्गदर्शनाखाली  आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाची प्रारंभ गोदूताई परुळेकर यांचा प्रतिमा पूजनाने आणि दिपप्रज्वलनाने करण्यात आला. […]

Continue Reading
आश्रम शाळांसाठी प्रत्येक तालुकास्तरावर किचन सुरू करावे- जि. प.अध्यक्ष प्रकाश निकम

आश्रम शाळांसाठी प्रत्येक तालुकास्तरावर किचन सुरू करावे- जि. प.अध्यक्ष प्रकाश निकम

आश्रम शाळेतील मुलांना ताजे गरम आणि सकस अन्न मिळावे तसेच मुलांचे आरोग्य जपले जावे यासाठी आश्रम शाळेतील मुलांच्या जेवणासाठी तालुकास्तरावरच किचन सुरू करण्यात यावे असे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी सुचविले आहे. काल दिनांक काल दिनांक ६/८/२०२४ रोजी डहाणू प्रकल्पातील रणकोळ, लालठाणे, नंडोरे आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली,त्या अनुषंगाने आज अध्यक्ष प्रकाश निकम […]

Continue Reading
भारतीय जनता पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदे मार्फत विविध योजनांची माहिती

भारतीय जनता पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदे मार्फत विविध योजनांची माहिती

भारतीय जनता पक्षाचे वतीने डहाणू परलाईन हॉटेल येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. सदर पत्रकार परिषदेसाठी पालघर चे नवनिर्वाचित खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी पत्रकारांना संबोधित केले. भारतीय जनता पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत भाई राजपूत, ज्येष्ठ नेते बाबा काठोळे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. भारतीय जनता […]

Continue Reading

आदिवासी प्रगती मंडळ आयोजित मिनी मॅरेथॉन स्पर्धा

आदिवासी प्रगती मंडळ आयोजित मिनी मॅरेथॉन स्पर्धा कॉम्रेड शामराव परुळेकर यांच्या स्मृतीदिना निमित्त दरवर्षी आदिवासी प्रगती मंडळ संस्थेच्या सर्व शाखेतील विद्यार्थ्यांसाठी मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते . स्पर्धेचे अकरावे वर्ष असून यावर्षी जवळपास 400 विद्यार्थ्यांनी मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन संस्थेच्या कॉम्रेड गोदावरी परुळेकर महाविद्यालयात माकपाचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांच्या हस्ते करण्यात […]

Continue Reading
मा. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत अमृतवृक्ष आपल्या दारी योजना ॲपचे विमोचन

अमृतवृक्ष संकल्पना घरोघरी पोहोचवा – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 2 :  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  ‘एक पेड मॉ के नाम’ ही संकल्पना मांडली. त्याच धर्तीवर राज्यात आपण ‘अमृतवृक्ष आपल्या दारी’ ही संकल्पना मांडली आणि त्यानुसार काम सुरु केले आहे. राज्यातील वृक्षलागवड आणि जोपासनेला प्रोत्साहन देण्याची ही संकल्पना ‘अमृतवृक्ष’ ॲपच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत जावी, असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे […]

Continue Reading
दत्तात्रय शिंदे यांचा२५वर्षे सेवापूर्ती निमित्त सत्कार

दत्तात्रय शिंदे यांचा२५वर्षे सेवापूर्ती निमित्त  सत्कार 

तलासरी दि.३० शांतिकुमार आदिवासी विद्यामंदिर वरखंडा शाळेत गेल्या२५वर्षांपासून शिक्षक पदावर कार्यरत असलेल्या दत्तात्रय शिंदे यांनी नुकतीच आपल्या सेवेची २५वर्षे पूर्ण केल्याबद्दल शाळेतर्फे त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.शाल, श्रीफळ, मानपत्र, भेटवस्तू व चषक असे सत्काराचे स्वरूप होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थाचालक फादर निलम लोपीस, माजी मुख्याध्यापक रामचंद्र राबडसर तर अध्यक्ष म्हणून माजी मुख्याध्यापक संतोष पागी […]

Continue Reading

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ

पालघर दि 1 : 1 ऑगस्ट 2024 पासून मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी www.ladkibahin.maharashtra.gov.in हे संकेत स्थळ सुरु करण्यात येत आहे  ज्या लाभार्थ्यांनी नारिशक्तिदूत App वर अर्ज भरले आहेत त्यांना पुन्हा या पोर्टल वर अर्ज भरण्याची गरज नाही. ज्या पात्र इच्छुक लाभार्थांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत त्या लाभार्थांनी […]

Continue Reading

फक्त वार्षिक वर्गणी 100 रुपये भरा आणि महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य मासिक घरपोच मिळवा

पालघर दि  ३१  : महाराष्ट्र शासनाच्या लोकराज्य या मुखपत्रास ७५ वर्षाची गौरवशाली परंपरा लाभली आहे. लोकराज्य हे मराठी मासिक राज्य शासनाकडून दरमहा प्रसिद्ध करण्यात येते.या मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त 100 रुपये असून लोकराज्य मासिक घरपोच मिळणार आहे. या मासिकात शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती, मंत्रिमंडळाचे निर्णय, शासन निर्णय, प्रासंगिक मान्यवर तज्ञाचे लेख तसेच महाराष्ट्राची […]

Continue Reading