डहाणूत मालिका कलाकारांच्या उपस्थितीत दहीहंडीचा उत्सव रंगणार!

डहाणूत मालिका कलाकारांच्या उपस्थितीत दहीहंडीचा उत्सव रंगणार!

Daily News
दहीहंडी उत्सव दरवर्षी प्रमाणे यावर्षीही डहाणूतील मिशन अन्नपुर्णा ऑफीस, ओमकार दर्शनच्या बाजुला, मसोली या ठिकाणी आयोजक मुक्तेश शशिकांत डफरीया यांच्या वतीने करण्यात आला आहे.या दहीहंडीचे मुख्य आकर्षण म्हणजे तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील कलाकारांची उपस्थिती राहणार आहे. दहीहंडी उत्सव दरवर्षी टीव्ही कलाकारांना बोलावून साजरा करतात. यावर्षी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचे कलाकार डॉ. हाथी, पिंकू, गोगी हे कलाकार येऊन दहीहंडीची रंगत वाढवणार आहेत.  या दहीहंडी कार्यक्रमासाठी सौम्या हेमंत मिश्रा व जीवन चौधरी आदींचे सहकार्य लाभणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *