दै. ‘डहाणू मित्र’चा दहावा वर्धापनदिन उत्साहात साजरा

डहाणू दि. 25 : संपूर्ण पालघर जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांच्या कानाकोपर्‍यात वाचला जाणार्‍या डहाणू येथून प्रकाशित होणार्‍या दैनिक ‘डहाणू मित्र’चा दहावा वर्धापनदिन कार्यालयात केक कापून उत्साहात साजरा करण्यांत आला. दैनिक ‘डहाणू मित्र’ला 25 डिसेंबर रोजी 10 वर्ष पूर्ण होऊन 11 व्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्त डहाणूतील जनार्दन आर्केडमधील ‘डहाणू मित्र’च्या कार्यालयात लहान मुलगी […]

Continue Reading
आमदार विनोद निकोले यांची तलासरीत भव्य मिरवणूक

आमदार विनोद निकोले यांची तलासरीत भव्य मिरवणूक: जनसागराचा उसळता उत्साह

तलासरी  – डहाणू विधानसभा मतदारसंघातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (लाल बावटा) आमदार विनोद निकोले यांनी 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत अभूतपूर्व विजय मिळवल्यानंतर तलासरी येथे दि. 24 नोव्हेंबर रोजी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. ही मिरवणूक दुपारी दीड वाजता तलासरी सुतारपाडा येथून सुरू होऊन तलासरी नाका, मुख्य बाजारपेठ, आणि जंगल कामगार सहकारी सोसायटीपर्यंत मोठ्या उत्साहात काढण्यात आली. […]

Continue Reading
दिवाळी पहाट एक अनोखा उपक्रम

दिवाळी पहाट एक अनोखा उपक्रम

दिवाळी हा सण आनंदाचा आणि उत्साहाचा आपण विविध पद्धतीने साजरा करत असतो. परंतु इतरांना मिळणारा आनंद यामध्येच सणाची खरी मौज असते. यश एंटरप्राईजेस जुहू यांच्या वतीने अशीच एक आगळीवेगळी दिवाळी साजरी करण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे. पाड्यावरील मुलांना खाऊ देऊन दिवाळी साजरा करण्यासाठी संस्थेने एक अभिनय कार्यक्रम राबवला गोरगरीब मुलांच्या चेहऱ्यावर हसू येण्यासाठी आणि […]

Continue Reading

27 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले

पालघर, . (जिमाका)- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 साठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या दिवशी 27 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. जिल्ह्यातील 128 डहाणू (अ .ज) विधानसभा मतदार संघात विनोद भिवा निकोले ( भारताचा कम्युनिस्ट पक्ष – मार्क्सवादी ) , रडका रुपजी कलांगडा ( भारताचा कम्युनिस्ट पक्ष – मार्क्सवादी ) , संतोष रामजी ठाकरे. ( […]

Continue Reading
मानधन तत्वावरील ८२१ शिक्षकांचे नियुक्ती आदेश वाटप

मानधन  तत्वावरील ८२१ शिक्षकांचे नियुक्ती आदेश वाटप

अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) १७ संवर्गातील शिक्षक या संवर्गाची ५ ऑक्टोबर २०२४ च्या सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णयानुसार पेसा क्षेत्रातील रिक्त पदांवर मानधन तत्वावरील नियुक्त शिक्षकांना आज जिल्हा परिषद पालघर येथे नियुक्ती आदेश वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, शिक्षणाधिकारी प्राथमिक सोनाली मातेकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत आज हे आदेश […]

Continue Reading

परतीच्या पावसाचा इशारा 

पुढील २-३ दिवसात उत्तर महाराष्ट्रातून मॉन्सून माघार घेण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवली आहे. त्यामुळे ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान पालघर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यासोबत कमाल व किमान तापमान २-३ अंश सेल्सियस ने वाढ होवून  कमाल तापमान ३३ ते ३४ अं. से. आणि किमान तापमान २५ ते २६ अं. […]

Continue Reading

77व्या निरंकारी समागमाच्या सेवांचा विधिवत शुभारंभ

समालखा, 7 ऑक्टोबर, 2024:- या जगामध्ये अनेक प्रकारचे लोक राहतात.  त्यांची भाषा, वेशभूषा, आहार, जात, धर्म, संस्कृती वेगवेगळे आहे. या सगळ्या विभिन्नता असूनही आपल्या सर्वांमध्ये एक गोष्ट सारखी आहे आणि ती म्हणजे आपण सर्व मनुष्य आहोत. आपला वर्ण कोणताही असो, वेशभूषा कशीही असो, देश कोणताही असो किंवा खाणे-पिणे कसेही असो; सर्वांच्या धमण्यांमध्ये एकसारखेच रक्त वाहत […]

Continue Reading

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचा प्रस्तावित पालघर जिल्हा दौरा

पालघर दि. 3 (जिमाका) : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे दि. 7 ऑक्टोबर रोजी जव्हार येथील कार्यक्रमासाठी येणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे जिल्ह्यातील प्रतिष्ठीत नागरीक, उद्योगपती, पत्रकार, खासदार, माजी खासदार, आमदार, जिल्ह्यातील वरीष्ठ अधिकारी तसेच राजकीय पक्षाचे नेते आणि विविध शिष्ठमंडळ यांच्याशी शासकीय विश्रामगृह, जव्हार येथे संवाद साधणार आहेत.

Continue Reading

जोरदार स्वरूपाच्या पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान विभाग मुंबई, द्वारे देण्यात आलेल्या अंदाजानुसार,  पालघर जिल्ह्यात पुढील दोन दिवस विजांचा कडकडाट, मेघ गर्जना व वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. २५ ते २९ सप्टेंबर दरम्यान आकाश पूर्णपणे ढगाळ राहण्याची शक्यता आहे कमाल व किमान तापमानात घट व आर्द्रतेत वाढ होईल […]

Continue Reading
कोकणातील केळशी गावांमध्ये गणेशोत्सव उत्साहात साजरा

कोकणातील केळशी गावांमध्ये गणेशोत्सव उत्साहात साजरा

गणेशोत्सव आणि कोकण यांचं एक अतूट नातं आहे. कामानिमित्त बाहेरगावी  असणारे सर्व चाकरमानी गणेश उत्सवानिमित्त आपल्या घरी जाऊन आवर्जून गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करत असतात. कोकणातल्या या पारंपारिक उत्सवामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील केळशी गावात अनोखा सोहळा अनुभवास येतो. गणपती आगमनापासून ते गणपती विसर्जनापर्यंत विविध प्रथा परंपरा याचा अनोखा संगम  गावामध्ये दिसून येतो. केळशी या गावांमध्ये […]

Continue Reading