जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन महिन्याच्या पहिल्या सोमवारी करण्यात येते. त्या अनुषंगाने सप्टेंबर २०२४ चा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दि. ०२ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ०१:०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात येणार आहे.
तरी अर्ज केलेल्या नागरिकांनी सदर बैठकीस आवश्यक त्या माहितीसह प्रत्यक्ष वरील दिनांकास व वेळेवर उपस्थित रहावे.

