व्यावसायिक आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत लावणे बंधनकारक
पालघर दिनांक २६ : महाराष्ट्र शासनाच्या “महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्ती चे नियमन) अधिनियम, २०१७ च्या कलम ३६ (क) (१) अंतर्गत सर्व व्यावसायिक आस्थापनांचे नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेत लावणे बंधनकारक आहे. या संदर्भात विविध वृत्तपत्रातून हॉटेल, दुकाने व आस्थापनांच े नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेत लावलेले नसल्याबाबत प्रसिद्ध झालेल्या बातमींच्या अनुषंगाने कामगार […]
Continue Reading
