વકીલ મોડેલ સ્કૂલ નું ગૌરવ

વકીલ મોડેલ સ્કૂલ નું ગૌરવ

 નિવૃત્ત શિક્ષક  અશરફ ચુડાસમાના વરદ હસ્તે 78 માં સ્વાતંત્ર્યદિને ધ્વજ ફરકાવવામાં આવ્યો…   વકીલ મોડેલ સ્કૂલના નિવૃત્ત ઉત્સાહી શિક્ષક, ગુજરાત સરકાર દ્વારા સને 2010માં શ્રેષ્ઠ શિક્ષકનો એવોર્ડ પ્રાપ્ત કરનાર માનનીયશ્રી અશરફ  ચુડાસમા  સાહેબના વરદ હસ્તે 78 માં સ્વાતંત્ર્યદિને  ભીલાડ પ્રાથમિક શાળામાં  ધ્વજ ફરકાવવામાં આવ્યો હતો.આ  ધ્વજવંદનના કાર્યક્રમમાં વલસાડ જિલ્લા વિશ્વ હિન્દુ પરિષદના અધ્યક્ષ માનનીયશ્રી પિયુષ […]

Continue Reading
महिला संगठन और डॉक्टर्स द्वारा विरोध प्रदर्शन किया गया

स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्मा यांना अभिवादन

पालघर दि. 14 : ब्रिटीश साम्राज्या विरोधातील चलेजाव चळवळीत  सहभागी झालेल्या पालघर तालुक्यातील पाच स्वातंत्र्य सैनिकांना हुतात्म्य प्राप्त झाले होते. त्यांचे पुण्यस्मरण व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पालघर येथील हुतात्मा स्तंभ येथे आज हुतात्मा यांना आदरांजली वाहण्यात आली.  सर्व मान्यवरांनी  हुतात्मा स्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. आज पालघर शहरातील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. […]

Continue Reading

पालघर चे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांना लाच लुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांना एका प्रकरणात ५० हजार रुपयाची लाच घेताना मुंबई च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी त्यांची बदली झाली असताना त्यांनी पदभार सोडला नव्हता. मुंबईच्या लाच लुचपत प्रतिबिंब विभागाच्या पथकाने त्यांच्या कार्यालयात सापळा रचून त्यांच्या कार्यालयातच त्यांना अटक केली. पालघर मधून […]

Continue Reading

पुढील दोन आठवडे सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार ऑगस्ट मध्ये महाराष्ट्रातील बहुताश जिल्ह्यासह पालघर जिल्ह्यात सुद्धा सरासरी पेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच विस्तारीत श्रेणी हवामान अंदाजानुसार ९ ते १५ ऑगस्ट, १६-२२ ऑगस्ट आणि २३ ते २९ ऑगस्ट दरम्यान पालघर जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तसेच ऑगस्ट महिन्यात जिल्ह्याचे किमान तापमान सरासरी पेक्षा कमी, […]

Continue Reading
रानभाज्या महोत्सवाचे आयोजन

रानभाज्या महोत्सवाचे आयोजन

चिंचणी तारापूर एज्युकेशन सोसायटी संचलित मोतीलाल कानजी कनिष्ठ महाविद्यालय,  चिंचणी या ठिकाणी दिनांक 10 ऑगस्ट रोजी रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य सरकार आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त व महाविद्यालयाचे माजी पर्यवेक्षक संजय घरत हे होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात आपले आरोग्य हे खूप महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी रानभाजीचा समावेश आपल्या आहारात असावा […]

Continue Reading

डहाणूत तरुणाची आत्महत्या

डहाणू दि. १० : मुळ नेपाळचे असलेले परंतू इंट्रीगेट रोड परिसरात राहणारे काल रात्री सागरनाका येथे एका इमारतीत दिपक सिंग या इसमाने रात्रीच्यावेळी आत्महत्या केली असताना सकाळी डहाणू येथे चर्चेचा विषय झाला. डहाणू पोलीस ठाणे येथे कळविले असताना पोलीस घटनास्थळी येऊन तपास केली असताना आत्महत्या झाल्याचे उघडकीस झाले. याबाबत डहाणू पोलीस ठाण्याचे पो.निरीक्षक रणवीर बयेस […]

Continue Reading
यारी दोस्ती ग्रुप सदस्याने रक्तदान करून जपले माणुसकीचे नाते

यारी दोस्ती ग्रुप सदस्याने रक्तदान करून जपले माणुसकीचे नाते 

डहाणू दि.८ : दिनांक ७ ऑगस्ट २०२४ रोजी, डहाणु तालुक्यातील जांबुगाव नागबन येथील ज्योती वंजारा वय २३ वर्ष या उपचारासाठी  डहाणु सरकारी दवाखान्यात ऍडमिट आहेत. या दरम्यान त्यांना B positive रक्ताची नितांत आवश्यकता भासत होती. सदर रक्त त्यांना कुठेही उपलब्ध होत नव्हते यासाठी त्यांना डोनर पाहिजे होता. इतरत्र चौकशी करत असताना त्यांनी यारी दोस्ती ग्रुप […]

Continue Reading
कॉ. गोदावरी शामराव परुळेकर महावि‌द्यालयात महसुल पंधरवडा संपन्न

कॉ. गोदावरी शामराव परुळेकर महावि‌द्यालयात महसुल पंधरवडा संपन्न*

तलासरी : आदिवासी प्रगती मंडळ संचालित कॉ. गोदावरी शामराव परुळेकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महावि‌द्यालय तलासरी येथे महसूल  विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना, (NSS) विभागामार्फत  महसुल पंधरवडा निमित्त युवा संवाद मार्गदर्शन शिबिराचे आयोजन प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत सर यांच्या मार्गदर्शनाखाली  आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाची प्रारंभ गोदूताई परुळेकर यांचा प्रतिमा पूजनाने आणि दिपप्रज्वलनाने करण्यात आला. […]

Continue Reading
आश्रम शाळांसाठी प्रत्येक तालुकास्तरावर किचन सुरू करावे- जि. प.अध्यक्ष प्रकाश निकम

आश्रम शाळांसाठी प्रत्येक तालुकास्तरावर किचन सुरू करावे- जि. प.अध्यक्ष प्रकाश निकम

आश्रम शाळेतील मुलांना ताजे गरम आणि सकस अन्न मिळावे तसेच मुलांचे आरोग्य जपले जावे यासाठी आश्रम शाळेतील मुलांच्या जेवणासाठी तालुकास्तरावरच किचन सुरू करण्यात यावे असे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी सुचविले आहे. काल दिनांक काल दिनांक ६/८/२०२४ रोजी डहाणू प्रकल्पातील रणकोळ, लालठाणे, नंडोरे आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली,त्या अनुषंगाने आज अध्यक्ष प्रकाश निकम […]

Continue Reading
भारतीय जनता पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदे मार्फत विविध योजनांची माहिती

भारतीय जनता पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदे मार्फत विविध योजनांची माहिती

भारतीय जनता पक्षाचे वतीने डहाणू परलाईन हॉटेल येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. सदर पत्रकार परिषदेसाठी पालघर चे नवनिर्वाचित खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी पत्रकारांना संबोधित केले. भारतीय जनता पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत भाई राजपूत, ज्येष्ठ नेते बाबा काठोळे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. भारतीय जनता […]

Continue Reading