डहाणू दि. १० : मुळ नेपाळचे असलेले परंतू इंट्रीगेट रोड परिसरात राहणारे काल रात्री सागरनाका येथे एका इमारतीत दिपक सिंग या इसमाने रात्रीच्यावेळी आत्महत्या केली असताना सकाळी डहाणू येथे चर्चेचा विषय झाला. डहाणू पोलीस ठाणे येथे कळविले असताना पोलीस घटनास्थळी येऊन तपास केली असताना आत्महत्या झाल्याचे उघडकीस झाले. याबाबत डहाणू पोलीस ठाण्याचे पो.निरीक्षक रणवीर बयेस यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे.
|
|

