प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे प्रयाण

Daily News

पालघर, दि. 30 (जिमाका)- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी 4 वाजेच्या सुमारास पोलीस परेड मैदान हेलिपॅड , पालघर येथून प्रयाण झाले. या वेळी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम,जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलिस अधिक्षक बाळासाहेब पाटील यावेळी उपस्थित होते. श्री. मोदी नियोजित कार्यक्रमानुसार मुंबई कडे रवाना झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *