तलासरी येथे पालघर पोलिसांकडून 4 कोटी 33 लाखांची रक्कम जप्त

पालघर दि 30 : दिनांक 30/ 10/ 2024 रोजी तलासरी, उधवा तपासणी नाका, येथे पालघर पोलिसांकडून 4 कोटी 33 लाखांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. सिल्वासा येथून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या जी जे 0 1 जे टी 88 48 टाटा कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या गाडीतून ही रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. सदर रकमेची वाहतूक करण्यासाठी एचडीएफसी बँकेच्या सिल्वासा […]

Continue Reading

पालघर जिल्ह्यामध्ये 1851 मुख्यमंत्री योजनादूताची नियुक्ती होणार’ या उपक्रमासाठी अर्ज सादर करावे – राहुल भालेराव

पालघर दि. 8 : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी    पालघर जिल्ह्यामध्ये 1851 मुख्यमंत्री योजनादूताची नियुक्ती होणार   आहे . हा  उपक्रम सुरु करण्यात आला असून. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी राहुल भालेराव यांनी केले . जिल्ह्यातील उमेदवारांना […]

Continue Reading

पालघर चे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांना लाच लुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांना एका प्रकरणात ५० हजार रुपयाची लाच घेताना मुंबई च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी त्यांची बदली झाली असताना त्यांनी पदभार सोडला नव्हता. मुंबईच्या लाच लुचपत प्रतिबिंब विभागाच्या पथकाने त्यांच्या कार्यालयात सापळा रचून त्यांच्या कार्यालयातच त्यांना अटक केली. पालघर मधून […]

Continue Reading
भारतीय जनता पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदे मार्फत विविध योजनांची माहिती

भारतीय जनता पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदे मार्फत विविध योजनांची माहिती

भारतीय जनता पक्षाचे वतीने डहाणू परलाईन हॉटेल येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. सदर पत्रकार परिषदेसाठी पालघर चे नवनिर्वाचित खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी पत्रकारांना संबोधित केले. भारतीय जनता पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत भाई राजपूत, ज्येष्ठ नेते बाबा काठोळे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. भारतीय जनता […]

Continue Reading