रानभाज्या महोत्सवाचे आयोजन
चिंचणी तारापूर एज्युकेशन सोसायटी संचलित मोतीलाल कानजी कनिष्ठ महाविद्यालय, चिंचणी या ठिकाणी दिनांक 10 ऑगस्ट रोजी रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य सरकार आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त व महाविद्यालयाचे माजी पर्यवेक्षक संजय घरत हे होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात आपले आरोग्य हे खूप महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी रानभाजीचा समावेश आपल्या आहारात असावा […]
Continue Reading
