मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ

Daily News
पालघर दि 1 : 1 ऑगस्ट 2024 पासून मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी www.ladkibahin.maharashtra.gov.in हे संकेत स्थळ सुरु करण्यात येत आहे  ज्या लाभार्थ्यांनी नारिशक्तिदूत App वर अर्ज भरले आहेत त्यांना पुन्हा या पोर्टल वर अर्ज भरण्याची गरज नाही. ज्या पात्र इच्छुक लाभार्थांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत त्या लाभार्थांनी या संकेतस्ताळावर जाऊन आपले अर्ज भरावेत
पोर्टल लिंक पुढीलप्रमाणे – www.ladkibahin.maharashtra.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *